Skip to content Skip to sidebar Skip to footer

[Download] ~ MADHYARATRA ~ by V.S. Khandekar ~ Book PDF Kindle ePub Free

MADHYARATRA


eBook details

  • Title: MADHYARATRA
  • Author : V.S. Khandekar
  • Release Date : January 01, 1976
  • Genre: Fiction & Literature,Books,Historical,Literary,
  • Pages : * pages
  • Size : 2187 KB

Description

उच्चजीवनमूल्यांचंमहत्त्वठसवणार्याआदर्शकथा,"मध्यरात्र`हामराठीसाहित्यातीलश्रेष्ठलेखककै.वि.स.खांडेकरयांचाकुमारवयातीलमुलांसाठीचाकथासंग्रह.मात्रयातीलकथाप्रौढांनाहीअंतर्मुखकरूनआपलेविचारआणिकृतीतपासूनपाहायलाउद्युक्तकरतात.मुलांवरलहानपणापासूनघरातलीवडीलधारीमाणसं,शिक्षक,वाचनयांचेसंस्कारहोतअसतात.त्यातूनत्यांच्यामनावरकाहीमूल्यंठसतात.काहीआदशा|च्याप्रतिमाकोरल्याजातात;परंतुप्रत्यक्षजीवनातजरत्यांनाहीमूल्यंकधीपायदळीतुडवलीगेलेलीदिसली,ज्यांचेआदर्शबाळगलेत्यांच्याप्रतिमांनातडेगेले,तरत्यांचंमनोविश्वडळमळूलागतं....सगळंचचांगलंंखोटंअसतंका?...ढोंगअसतंका?...मगखरंकाय?...अशावेळीअंधारातल्याप्रकाशरेखेसारखंहळूचकुणीतरीत्यांचंबोटधरूनत्यांनावाटदाखवतं!!वि.स.खांडेकरयांनीआपल्याकथांतूननेमकंहेचसाधलंआहे.कधीतेअतिशयबालसुलभ,सहजशैलीतअशाभांबावलेल्यामुलांनासावरतातवयोग्यमार्गदाखवतात;कधीरूपककथांतूनजीवनातल्याचिरंतनमूल्यांशीत्यांचीगाठघालूनदेतात;तरकधीहसतहसतजीवनाचंसारसांगतात.


Free PDF Download "MADHYARATRA" Online ePub Kindle


Post a Comment for "[Download] ~ MADHYARATRA ~ by V.S. Khandekar ~ Book PDF Kindle ePub Free"